ब्रिटिशांनी जाती जमातींमध्ये फूज्ञट पाहून गुन्हेगार जमाती कायद्यानुसार बेरड, टकारी, रामोशी अशा अनेक जमातींना गुन्हेगार ठरवल्याने झालेला अन्याय आणि त्यांचा संघर्ष कथास्वरूपात मांडणारे पुस्तक, ह्या जमातींच्या रूढी, परंपरा, जीवनपद्धतीचे दर्शन घडवणार्या, संवेदना जागृत करणार्या कथा.