समता आणि समरसता, महापुरुषांनी, संतमहात्म्यांनी केलेले समतेचे प्रयत्न, संविधानातून लिहिलेली समता या गोष्टी आपल्याला या पुस्तिकेतून समजून घेता येतील. त्याबरोबरच रा. स्व. संघाच्या माध्यमातून सामाजिक सामारासातेसाठी सुरु असलेले प्रयत्न तसेच केवळ समता नाही तर त्यापुढील पायरी समरसता आहे असा आग्रह संघ का व कोणत्या भूमिकेतून करतो हे सांगणारी पुस्तिका.