२०१९ चा टेक अवे काय? मोदी- शहानी त्यांना मिळालेल्या यशाचा चुकीचा अर्थ काढला का? सामान्य माणूस कोर्टाच्या निर्णयाचे विश्लेषण करू शकतो का? राम मंदिर, एन आर सी, कलम ३७० या निर्णयाचे देशावर काय परिणाम होतील? आपली आंदोलने सिलेक्टिव्ह झाली आहेत का? महाराष्ट्र इतिहासात अडकला आहे का? २०१९ या वर्षाचा आढावा घेणाऱ्या "भारत २०१९ " या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांची खास मुलाखत