मध्वाचार्यांचा द्वैतमताचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांची अनेक ग्रंथांची रचना केली त्यात विनाभाष्य, गीतातात्पर्य, सुत्रभाष्य, अणुभाष्य, भागवत तात्पर्य, द्वादशस्तोत्र, तत्वविवेक, विष्णुतत्व निर्णय हे होत. जगाचा प्रवाह हा सत्य आहे. तो मिथ्या नाही असे त्यांचे द्वैतमत तत्वज्ञान सांगते. मध्वाचार्यांचा
कालावधी इ. स. 1199 ते 1294 असा आहे.