रघुवीर कुल यांना आपल्या जीवनात फारच भन्नाट माणसे भेटली. आपली उत्तम निरीक्षण शक्ती आणि त्या व्यक्तिमत्वाच्या मूळाशी जाऊन घेतलेला शोध यामुळे त्यांनी लिहिलेली हि व्यक्तिचित्रे मनात रेंगाळत राहतात. मागणं फार नाही म्हणत आपल्याला हवा तसा आनंद मिळवणारे शेळके मास्तरांचे हे व्यक्तिमत्व तुम्हाला नक्कीच आवडेल !