रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : लोलक
ही कथा आहे दोघी जणींची. स्वाती ही कोकणस्थ ब्राह्मण मुलगी. सतत नंबरात येणारी हुशार मुलगी. डाव्या हाताने झोपेतसुध्दा उत्तर लिहू शकणारी ही हुशार मुलगी पण तिने आईने ठरवलेल्या समोर आलेल्या एका सामान्य कारकून मुलाशी लग्न केले आणि तिच्या संसाराची परवड सुरू झाली. दहा वर्षात तिला एक मुलगी आणि मुलगा झाला पण कारकून नव-याला मात्र तिचा उत्कर्ष सहन झाला नाही. तिच्या मुलीची ...