रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र - दयाराम चावडा. १९७० च्या दशकात फॅशन फोटोग्राफी करणा-या फोटोग्राफर्समध्ये दयाराम चाावडा यांचे नाव आघाडीवर होते. झीनत अमानचे फोटो यांनीच काढले होते. दयारामच्या फोटोग्राफी स्टुडीओत चालणा-या सगळ्या गमती जमती रघुवीर कुल यांनी आपल्या खास शैलीत लिहिल्या आहेत. जर्मन, अमेरिकन आणि जपानी कॅमेरा बनवणा-या कंपन्या नव्या मॉडेलची चाचणी घेण्याकरता काही जगप्रसिध्द कॅमेरामनकडे नवे मॉडे...