रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : दास धायमाडे
दास धायमाडे म्हणजे चित्रपट क्षेत्रात नाव मिळवलेले उत्तम संकलक. ह्रषिकेष मुखर्जींसारख्या नावाजलेल्या दिग्दर्शक आणि संकलकांच्या हाताखाली तयार झालेले. दासबाबू म्हणजे सकाळी आठ वाजता काम सुरू करून साडेचारला संपवणार. रात्री जागरणे न करता अतिशय शिस्तबध्द काम करत असत. चित्रपट दोन टेबलवर तयार होतो. लेखकाच्या आणि संकलकाच्या टेबलवर हे त्यांचे मत होते. त्यांच्या सं...