कोणत्याही उद्योगाला, व्यवसायाला आपलं उत्पादन, सेवा ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि तिचं महत्व ग्राहकांच्या मनावर परिणामकारकेतेने बिंबवण्यासाठी गरज असते ती ब्रॅंड नेमची आणि असं आकर्षक ब्रॅंड नेम मार्केटिंगमार्फत लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्याची. जीन्स म्हंटलं की आपोपाप 'लिवाईज' हा ब्रॅंड आपल्या डोळ्यासमोर येतो, इतकं हे नाव मोठं आहे. ऐका या ब्रॅंडची तितकीच इंटरेस्टिंग कहाणी 'जीन्सच्या जीन्सचा' श...