जे.एन.यु. मधील विद्यार्थ्यांचं आंदोलन कशासाठी? जे.एन.यु. मधील विद्यार्थ्यांचं वारंवार आंदोलन करणं योग्य आहे का? जे.एन.यु.ला वादग्रस्त इतिहास आहे का? तो डाव्यांचा अड्डा आहे का? जे.एन.यु.वर पोलिसांनी कारवाई करायला हवी का? जे.एन.यु. काही काळासाठी बंद करणे योग्य होईल का? भाऊ तोरसेकर यांचे सडेतोड विश्लेषण