पुलं 'साता वारांची कहाणी' या लेखातून आपल्या नर्मविनोदी शैलीने हास्याची कारंजी निर्माण करतात. ऐका 'हसवणूक'मधला लेख 'साता वारांची कहाणी' दिलीप प्रभावळकर यांच्यासह.