ईव्ह आणि आदम हे जगातील मूळ स्त्री - पुरूष. त्यांच्या आधी लहान मोठ्या वनस्पती आणि प्राण्यांचे आस्तित्व होते. आणि ईश्वराने त्या जोडीला पृथ्वीतलावर सोडले.. त्यांना तर सगळंच नविन ! रोज काहीतरी नविन शिकत राहायचं आणि निसर्गाच्या सान्निध्यात काळ काढायचा. त्यांच्यापासूनच पुढे मानवजातीचा विस्तार झाला. दोघांपैकी कुणीही दैनंदिनी लिहीण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यांच्या मनातील विचार आणि अनुभव त्यांनी व्यक्त के...