कालबाह्य झालेल्या मातीच्या भांड्यांना आधुनिक डिझाईन्सची जोड देत त्यांचं रुपडं बदलून त्यांना पुन्हा एकदा लौकिक मिळवून देणारा ब्रॅंड म्हणजे 'भूमी'. या ब्रॅंडच्या निर्मात्या आहेत कोकणातल्या धोपावे गावच्या रसिका दळी. 'भूमी'चा विस्तार अगदी परदेशातही होतो आहे. या व्यवसायासोबतच कृपा हेअर टॉनिक आणि आणखी काही उत्पादनं करणारा कुटूंबाकडून आलेला पारंपरिक व्यवसायही रसिका दळी यांनी विस्तारला. या दोन उद्योगव्यवस...