२०१९ चा खरा हिरो कोण ? मोदी सरकार अर्थव्यवस्थेबाबत काहीच करत नाही आहे का? मोदी सरकारने स्वतः चा अजेंडा राबवायची घाई केली का? लोकांनी मोदीना मत दिले पण भाजपला नाकारले, याचा अर्थ काय? भाजपला सर्वाधिक धोका कोणाचा आहे? विरोधकांची देशव्यापी महाआघाडी होणार का? काँग्रेस कडून अपेक्षा ठेवायच्या का नाही? भाजप आणि संघ परिवार यांचे नाते भविष्यात कसे असेल ?