पाश्चात्य देशात, युरोपियन संस्कृतीत आणि ख्रिश्चन धर्मात जन्माला येऊनही भारतीय समाजासाठी,भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी स्वत:चे जीवनाचा क्षण न क्षण मोजणारी जी माही मोजकी व्यक्तिमत्वे आहेत त्यांत मार्गारेट नोबल जी पुढे भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्ध झाली तिचा आग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो. भारतमातेवर आणि हिंदू धर्मावर असीम प्रेम करणार्या या श्रेष्ठ जीवनाची कथा या पुस्तकात आहे.