आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर औरंगजेबाच्या सैन्याला ब्रह्मपुत्रा नदीत थोपवून, पराक्रमी योद्धा लाचित बडफूकन ह्याची कथा म्हणजेच त्यांचा पराभव करणारा आसामी योद्धा लाचित बडफूकन. लाचित बडफूकन आणि अहोम सैन्याच्या शौर्याचे स्मरण म्हणून आसाममध्ये 24 नोव्हेंबर हा लाचित दिवस म्हणून साजरा करतात. परकीय विशेेषत: मुघल आक्रमकांविरुद्ध आसाम प्राणपणाने लढला आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले. लाचित बडफूकन आपल्याल...