मागधी सैनिक वैशालीची नगरवधू 'आम्रपाली'च्या महालावर आक्रमण करतात. आम्रपालीच्या वैचित्र्यपूर्ण महालात त्यांना ती गोष्ट मिळते, जिच्या शोधात मागधी इथपर्यंत आले होते..