तो मागधी सैनिक चंड अजातशत्रूजवळ जाऊन पोचला. त्याला मारणं गरजेचं आहे. जर हे बाळ मेलं तरच सम्राट दीर्घायुषी राहील. मागधी सैनिकाला हे चांगलंच ठावूक आहे.. बाळाचे डोके अलगद कापण्यासाठी सैनिकाने आपली तलवार उंचावली…