प्रख्यात भारतीय विचारवंत जे . कृष्णमूर्ती. आध्यात्मिक उन्नती ही गुरू, संस्था किंवा धर्म यांच्या मार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेने पाहून आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण या आधारांवर होऊ शकते, अशा तत्त्वज्ञानाची त्यांनी मांडणी केली.जे . कृष्णमूर्ती यांच्या "कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग " या ग्रंथाचा अनुवाद विमलाबाई देशपांडे यांनी केला . त्यात सामान्य माणसाला रोजच्या जीवनात पडणाऱ्या अनेक प्रश्ना...